Surprise Me!

Bhagya Dile Tu Mala | Exclusive BTS | निवेदिता सराफ यांचा Wardrobe | Colors Marathi

2022-07-08 1 Dailymotion

कलर्स मराठीवरील भाग्य दिले तू मला या मालिकेतील कावेरी आणि रत्नमालाचा बॉण्ड सगळ्याच प्रेक्षकांना आवडतो. नुकतंच कावेरीची भूमिका साकारणाऱ्या तन्वीने निवेदिता यांचा वॉर्डरोब explore केला. निवेदिता यांच्या साड्यांची खासियत जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये.